आमचे प्रेरणास्थान महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!

 
दि. ११ एप्रिल १८२७ महात्मा जोतिराव फुले यांचा जन्म. स्त्री-शिक्षण, अस्पृश्यांचे शिक्षण, सामाजिक सुधारणा यात त्यांनी मोठे काम केले. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन...!!

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने