शिक्षक दिनाचे आैचीत्य साधुन जि.प शाळेला दोन संगणक


शिक्षक दिनाचे आैचीत्य साधुन जि.प शाळेला दोन संगणक
येवला . प्रतिनिधी
साताळी  येथील जि प प्राथ सेमी ईंग्रजी शाळेत शिक्षक दिनाचे आैचीत्य साधुन मुंबई येथील प्रविण पठारे यांनी दोन संगणक सी पी यु लोकार्पण केले यावेली शाळेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ,गुलाब पुष्प व वाचणीय पुस्तक देऊन सत्कार केला
शिक्षक दिना निमीत्ताने सावित्राबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केले सरपंच भाऊसाहेब कळसकर,दत्ताजी काळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले
यावेळी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संजय पारखे,सरपंच सेवा संघाचे राज्य सोशल मिडीया प्रमुख तथा साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताजी काळे,उपसरपंच सुमनबाई कोकाटे,वाल्मिक काळे,किरण अहिरे,निलेश पठारे,संजय काळे,विलास काळे,मुख्याध्यापक वंदना नागपुरे,लांडगे सर,वृषाली पगार,तारा गोराडे व विद्यार्थी उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लांडगे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रणाली कोकाटे यांनी मानले
थोडे नवीन जरा जुने