नानासाहेब कुऱ्हाडे यांना सातारा येथे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान


नानासाहेब कुऱ्हाडे यांना सातारा येथे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान

येवला : प्रतिनििधी


 शिक्षक दिनानिमित्त सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  वितरण सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातून प्राथमिक शाळा गटातून आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षणमंत्री विनोद तावडे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व शिवसेना नेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते स्वीकारताना येवला येथील प्राथमिक शिक्षक नानासाहेब कुऱ्हाडे.समवेत पत्नी हेमलता कुऱ्हाडे

 
 
 

थोडे नवीन जरा जुने