येवल्याचे संजय भड दै. दिव्य मराठी च्या उपसंपादकपदी

येवला येथील श्री.संजय चिलीया भड यांची दै.दिव्य मराठी च्या नाशिक आवृत्ती करीता उपसंपादक पदी निवड झाली आहे.त्यांनी यापुर्वी येवल्यात साप्ताहिक शिवचेतना व साप्ताहिक येवला केसरी चे संपादक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते दै.देशदुत नाशिक आवृत्तीमध्ये कमर्शियल सब एडिटर म्हणून  कार्यरत होते.
थोडे नवीन जरा जुने