येवल्यात धुंवाधार पाऊस

आज २ जून रोजी संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजाच्या कडकडात पाउस पडला. पाऊसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून येवला शहराच्या आसपास पाऊसाचे प्रमाण जास्त होते. वीजपुरवठा काही काळ खंडीत झाल्यामुळे अंधारात पाऊसाचे साम्राज्य होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने