येवल्यातील स्वंयसेवी संस्था खटपट मंचतर्फे पॅनकार्ड शिबीर घेण्यात आले . पॅनकार्ड साठी लागणारे फॉर्मचे वितरण किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी मुकेस लचके, नारायण मामा शिंदे, दत्ता नागडेकर,संजय कुक्कर, रामेश्वर हाबडे, नितीन कुमावत उपस्थित होते,