मुख्यपृष्ठ येवला पाणीवापर संस्थाना खत विक्री परवाना byन्यूजप्रेस -गुरुवार, जुलै २१, २०११ 0 येवला तालुक्यात अनेक पाणीवापर संस्था कार्यरत आहे. या संस्थाना आता खतविक्री करता येणार आह. तसे त्यांना परवाने सुध्दा देण्यात येत आहे. असा परवाना नुकताच धळगाव येथील संस्थेला देण्यात आला आहे. Facebook Twitter