रेल्वे स्टेशन फोन बंद राष्ट्रवादी चालू............

येवला रेल्वे स्टेशनचा फोन गेले ४ महिन्यांपासून बंद आहे. त्या मुळे नियमीत तसेच रेल्वे प्रवाशांची फार गैरसोय होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी तर्फे  स्टेशनमास्तर यांना जाब विचारण्यात आला. याबाबत लवकर कार्यवाही करावी असा इशारा देणेत आला. या प्रंसगी दिपक लोणारी , भूषण लाघवे, भूषण शिनकर व इत्यादी उपस्थित होते. थोडे नवीन जरा जुने