धडपड मंचच्या वतीने जनता विद्यालय अंगणगांव यांना बँड साहित्य वाटप

येवला येथील धडपड मंचच्या वतीने जनता विद्यालय अंगणगांव यांना बँड साहित्य वाटप नुकतेच नारायण मामा शिंदे, प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आले . जनता विद्यालयाच्या वतीने मुख्याधापक के एस पवार यांनी सदरचे साहित्य स्विकारले. सदर प्रंसगी मुकेश लचके,गंगाधर पवार, दत्तात्रेय शिरोळे,गोपाळ गुरगुडे, जयश्री निकम,ज्योती भारूड उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने