भुजबळ संपर्क कार्यालयामागील घरात चोरी

येवल्यातल्या चोऱ्यांनी आता कळस गाठला असून विंचूर रोडवरील भुजबळ संपर्क कार्यालयामागील मित्रविहार कॉलनीमध्ये चोरट्यांनी बंद घराचे कुलुप  तोडून ४४ हजाराचा माल लांबविला आहे. गोपी भावसार ह्यांची दोन मुले जळगावला गेलेली होती . ते स्वतः घरात झोपलेले असताना रा.१०.३० नंतर ही चोरी झाली. या बाबत येवला पोलीसात गुन्हा दाखल झाला असून पो.नि. श्रावण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.



टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने