कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येवला तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार शरद घोरपडे यांना कांद्याची माळ घालून निर्यातबंदी उठवावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0