पोटच्या पोरीला मारण्याचा आरोपी वैशाली अरुण आहिरे ला तीन दिवसांची पोलिस कोठडी

येवल्यात वैशाली अरुणआहिरे हिने शनिवारीआपल्या सव्वा महिन्याच्यामुलीची हत्या केल्याप्रकरणीरविवारी तिला तीन दिवसांचीपोलिस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी येवला पोलिसांनीखूनाचा गुन्हा दाखल केलाआहे .
सुरुवातीला पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात चोरीसाठी आलेल्या चोरट्याचीहाती काहीच न लागल्यामुळे मुलीला ठार मारल्याचा बनाव तिने केलाहोता . यानंतर पोलिसांनी कसून तपास केला असता खरी परिस्थिती समोरआली .
शनिवारी रात्री उशीरापर्यंत वैशाली आहिरेचा जबाब तहसीलदार व वैद्यकीयअधिकाऱ्यांसमोर नांेदवण्यात आले . त्यानंतर वैशालीला रविवारीन्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली
थोडे नवीन जरा जुने