पारेगाव रोड येथील प्रशांत शिंदे नगरच्या कॉर्नरवरून एक महिला (सौ.परदेशी) पायी जात असताना समोरून आलेल्या अपाचे दुचाकी स्वाराने त्यांच्या जवळ गाडी हळू करून मागील दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचून पसार झाले. त्याच वेळेस प्रशांत उत्तमराव शिंदे यांनी त्यांचा पाठलाग केला पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.यामुळे कॉलनी भागात घबराट पसरली आहे.
पारेगाव रोड येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोरटे पसार.................................
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0