शिवसेना येवला तालुकाप्रमुख म्हणून झुंजार देशमुख यांची नियुक्ती

येवला - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक
जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहिर
केल्या आहेत. येवला तालुकाप्रमुख म्हणून झुंजार देशमुख यांची तर येवला
तालुका संघटक म्हणून छगन अहेर यांची नियुक्ती केली आहे. येवला शहर संघटक
म्हणून धीरज परदेशी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती
कार्यालयातून कळविण्यात आले आहे.
थोडे नवीन जरा जुने