येवला तालुका राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यातर्फे रास्ता रोको आंदोलन

मोर्च्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते अनुपस्थित
शरद पवार यांच्या विरुध्द घोषणाबाजी.
रास्तारोको करणाऱ्यांना अटक करणार समजताच अनेकांनी हळू हळू काढता पाय घेतला,
१० वर्षांपुर्वी माझगांवचे पार्सल माझगांवला पाठवा म्हणणारे आज भुजबळांनी येवल्यातच रहावे म्हणून आंदोलन करताना पाहून येवलेकर चकीत
आंदोलनाला म्हणावा असा उत्स्फुर्त प्रतिसाद नाही.
रास्तारोकोच्या गर्दीत अडकलेल्या पेट्रोल टँकर ने पोलिस चिंतेत

थोडे नवीन जरा जुने