आप ची येवला विधानसभा कार्यकारिणी जाहीर

येवला - (अविनाश पाटील)

आम आदमी पार्टी चे येवला विधान सभा संयोजक भागवत सोनवणे यांनी आज पक्षाची विधानसभा क्षेत्राची कार्य कारिणी जाहीर केली...कार्यकारिणीत सर्वच क्षेत्रांतील उच्च् शिक्षण घेतलेल्या तरूणांचा सहभाग आहे... 
विधान सभा संयोजक - भागवत सोनवणे ( एम. एम. एस., पी. एम. पी. , अमेरिका )
सचिव-   अझर अली शाह ( बी.ए. )
खजिनदार - डॉ.  बाळासाहेब माधवराव साताळकर ( मुखेड )  बी. ए .एम. एस.
महिला आघाडी- कु. गौरी जोशी ( येवला) एम. बी. ए.  ( फीन )
 कार्यकारिणी सदस्य -
अॅड रविंद्र गायकवाड (धूळगांव ) ;   एम. ए. एल. एल. बी.
राहूल बबन भाबड ( राजापुर )  एम. फार्म.
रामनाथ काशीनाथ उशीर ( सायगांव ) - कृषी तज्ञ
सतिश रामकृष्ण शिंदे ( नांदुर मध्यमेश्वर ) ,  बी. कॅाम. बी. लिब. एस.सी.
वसंतराव विठ्ठलराव होळकर ( लासलगांव ) -  वाहतुक विभाग
संतोष सुरदास भोसले ( पन्हाळसाठे ) - कृषी सेवा
कैलास बबन ईघे ( पाटोदा )  - भूमिहिन शेतमजूर प्रतिनिधी
येवला शहर संयोजक - महेमुद शेख
  येवला शहर, लासलगांव शहर तसेच जि.प. देवगाव गट, मुखेड गट, पाटोदा गट, नगरसूल गट, राजापुर गट, अंदरसुल गट, यांची जि.प. गट व पंचायत समिती गण निहाय कार्यकारिणी प्रसिद्धी संबधीत गटाचे  व गणाचे   संयोजक प्रसिद्ध करतील...गाव पातळीवर शाखा संयोजक आपली स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर करतील. प्रत्येक शाखेचे संयोजक हे विधासभा क्षेत्राचे पदसिद्ध सदस्य असतील..येवले शहर अध्यक्ष हे विधान सभा समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.
येवल्यातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी संपवून आपला पक्ष शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहोचवण्याचा प्रयत्न करील असे असे भागवत सोनवणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहेत.
थोडे नवीन जरा जुने