शीर्षक नाही

पालखेड पाटाने पाणी सोडण्याची मागणी

नाशिक जिल्ह्यात पश्चिम भागात पूर परिस्थिती असतांना व धरने ओव्हरफ्लो होवूनही धरणाच्या लाभक्षेत्रातील येवला तालुक्याला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहेत 
येवला तालुका दुष्काळ ग्रस्त असल्या कारणांमुळे पाऊसही कमी पडला आहे आजही पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न जनतेला भासत आहेत तरी ओव्हरफ्लो चे पाणी सोढण्यासाठी मागणी करीत आहेत तालुक्यातील चारी क्र . २५  ते ५२ पर्यंत पाणी सोडून छोटे - मोठे सर्व बंधारे भरुन द्यावेत व शिवसेनेच वतीने निवदन देण्यात आले आहेत
तरी पालखेड पाटाने जोपर्यंत तालुक्याला पाणी सोडले जात नाही , तोपर्यंत १४/८/२०१६ वेळेस  सकाळी १० वाजता
ठिकाण पालखेड डावा कालवा     कार्यालय विचूर रोड येवला  अमरण उपोषण सुरु करणार असल्याचा निर्धार तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहेत

       आपला
शिवसेना तालुका प्रमुख
झुंजाराव देशमुख

थोडे नवीन जरा जुने