धुळगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन श्री बाळासाहेब भाऊसाहेब गायकवाड तर व्हा म्हणून श्री दत्तात्रय विठ्ठल गायकवाड

धुळगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या
चेअरमन श्री बाळासाहेब भाऊसाहेब गायकवाड तर व्हा म्हणून श्री दत्तात्रय विठ्ठल गायकवाड 

येवला : प्रतिनिधी

धुळगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवड नुकतीच पार पडली  मा, राज्य निवडणूक प्राधिकरण यांचे आदेशानुसार अध्याशी अधिकारी मा सहायक निबंधक श्री इ, पी पाटील सहकारी संस्था येवला  यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक निबंधक कार्यालयात संस्थेचे चेअरमन श्री बाळासाहेब भाऊसाहेब गायकवाड तर व्हा म्हणून श्री दत्तात्रय विठ्ठल गायकवाड यांची बिनविरोध  निवड झाली  त्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री दत्तात्रय आहेर, श्री अर्जुन गायकवाड ,श्री मच्छिंद्र गायकवाड ,श्री माधव पवार ,प्रदीप गायकवाड, आण्णा गायकवाड, सौ  नंदाबाई गायकवाड,सौ वंदना गायकवाड, तसेच संस्थेचे सभासद श्री राजेंद्र गायकवाड,श्री कारभारी गायकवाड, श्री संजय गायकवाड, दिपक गायकवाड, दिगंबर सोनवणे आदी उपस्थित होते निवडणूक कामकाज संस्थेचे सचिव श्री नानासाहेब बबनराव शिंदे व क्लार्क श्री बाबासाहेब गायकवाड यांनी पाहिले,

थोडे नवीन जरा जुने