अंदरसुल येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिना निमित्त नाष्टा वाटप कार्यक्रम

अंदरसुल येथे धर्मांतर घोषणा वर्धापन दिना निमित्त नाष्टा वाटप कार्यक्रम,

येवला : प्रतिनिधी
        धर्मांतर घोषणा वर्धापन दिना  निमित्त चैत्यभूमी येवला या ठिकाणी जाण्यासाठी सकाळपासून मोठी गर्दी होती, या भाविकांसाठी अंदरसुल येेथे नाष्टा चे आयोजन भारतीय जनता पार्टी अंदरसुल व संतोष केंद्रे तालुका सरचिटणीस यांनी केले होते,सुरवातीस डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजपचे तालुकाध्यक्ष राजुभाऊ परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला, यानंतर नाष्टा वाटपाला सुरवात झाली पूर्व भागातून येणाऱ्या अनेक भाविकांनी नाष्टयाचा आस्वाद घेतला,या कार्यक्रमाला मा, जि, प,अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,शिवसेना नेते झुंजारराव देशमुख,भाजपा तालुकाउपाध्यक्ष महेश देशमुख,संतोष मूथा,दीपक जगताप,अमितभाऊ शिंदे,अशोकभाऊ घोडेराव,जयकुमार घोडेराव,अशोक गायकवाड,अंकुशभाऊ सोळसे, माधव सोळसे,बबन खैरणार, नितीन घोडेराव,दत्तू सोळसे,संतोष अहिरे,पोपट धनगे,रतन जाधव,राजेंद्र सोनवणे,गोरख नेवासकर,इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
थोडे नवीन जरा जुने