कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात राजीव गांधी यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ७४ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन.

कॉंग्रेस पक्षातर्फे येवल्यात राजीव गांधी यांचे जयंती निमित्त रक्तदान शिबिरात ७४ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन.

 येवला। : पुढारी वृत्तसेवा
     येवला तालुका व शहर कॉंग्रेस कमिटी तर्फे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे जयंती निमित्त २० ऑगस्ट २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर, विंचूर  चौफुली, येवला येथे रक्तदान शिबीर आयोजित करून सदभावना दिन साजरा करण्यात आला. सदर रक्तदान शिबिरात सामाजिक भावनेतून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह इतरांनीही उत्स्फुर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदवला. यावेळी ७४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवजीवन रक्तपेढी, नाशिक यांनी सदर रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.
     यावेळी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व नाशिक मर्चंट को. ऑप. बँकचे संचालक सुभाष नहार यांचे हस्ते राजीव गांधी यांचे प्रतिमेला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून रक्तदान  शिबिराचे उदघाटन करण्यात आले.   
     यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, 
तालुकाध्‍यक्ष ॲड. समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, अ‍ॅड.दिलीप कुलकर्णी, अ‍ॅड.अशोक खैरनार, राजेंद्र काळे, स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, नंदकुमार शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, विलास नागरे, भाऊराव दाभाडे, शहर प्रवक्ते नानासाहेब शिंदे, उमेश कंदलकर, राजेंद्र गणोरे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, तालुका संघटक अण्णा पवार, दयानंद बेंडके, दतु भोरकडे, समीर शेख, एन.एस.यु.आय तालुकाध्यक्ष नाना शिंदे, श्रावण राजगिरे, दौलत पाटोळे, गणेश डिकले, शिवनाथ खोकले, दिपक साळवे, आबासाहेब शिंदे,  डॉ. नीलम पटणी, चंद्रकांत दुसाने, डॉ. दिगंबर गायकवाड, निलेश कोटमे, बबन मिटके, अशोक नागपुरे, कांदबरी कंळके, ज्योती नवरे, अ‍ॅड. रामेश्वर भागवत, अ‍ॅड. योगेश पाटील, मारुती सोमासे, नवनाथ लभडे, नितीन देशमुख, अमोल शिंदे, सुधीर धात्रक, ज्ञानेश्वर वाघ, अनंत त्रिभुवन, महेंद्र ढोकणे, बाळासाहेब मढवई, रितेश थोरात, किरण पगारे, ऋषिकेश पवार, सतीश सपकाळ, शेहबाज शेख, नंदकुमार घोटेकर, मुजाहीद शेख, राहुल पवार, प्रवीण राजगुरु, अमोल सोनी, श्रुषीकेश गायकवाड, अमोल गुजांळ, सागर जानराव, विराज देशमुख, अमृत ब्राह्मणे, लक्ष्मण सोनवणे, प्रणव काळे, नमेशवर पटणी, विलास गुढगे, ऐश्वर्या गणोरे, समीर सैय्यद, दत्तु मढवई, रणवीर जगताप, विशाल देशमुख, विजय लोखंडे,  सागर बोरकर, प्रदयुम मोरे, श्रावण मोरे, राहुल पगारे, ऋषिकेश सोमासे, निखिल गवळी, समर शेख, जुलफेकार अन्सारी, काकासाहेब कदम, गोकुळ पाबळे, राहुल गायकवाड, गणेश ठोंबरे, जय मुटेकर, ज्ञानेश्वर शिंदे, जालिंदर चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच नवजीवन रक्तपेढीचे डॉ. वीरेंद्र गुजराथी, सपना नवले यांनी रक्त संकलन केले.
थोडे नवीन जरा जुने