येवला नगरपालिका सभागृहात श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघच्या वतीने येवला तालुक्यात विविध परिक्षेत प्रथम आलेल्या गुणवंतांचा सत्कार येवला न.पा चे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच हस्ते करणेत आला. सदर प्रसंगी रावसाहेब दाभाडे,तरटे, श्रावण जावळे, प्रसाद गुब्बी उपस्थित होते.