मनसेचे खड्डे विरोधातले आंदोलन मागे नगरपालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात

 मनसे तर्फे नुकतेच खड्डे विरोधात आंदोलन करणेत आले होते. या आंदोलनाला मिळालेल्या प्रसिध्दीने येवला नगरपालिकेची सगळीकडे नाचक्की झाली होती. त्यामुळे येवला नगरपालिकेने खड्डे बुजवण्याचे काम चालु केले आहे. सदरच्या कामाची पाहणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली .


थोडे नवीन जरा जुने