स्वच्छतेचा प्रसार व्हावा यासाठी विद्यार्थी आणि जनतेत जागृती व्हावी यासाठी पंचायत समिती येवले यांचे मार्फत येवल्यातील जनता विद्यालयात स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचे नुकतेच उद्याटन गटविकास अधिकारी परदेशी यांचे हस्ते करणे प्रतिमापूजन करून करणेत आले. सदर प्रंसगी प्राचार्य शिवानंद हाळे , प्रा.मामूटी इ. उपस्थित होते.
जनता विद्यालयात पंचायत समिती अंतर्गत स्वच्छता मित्र वकृत्व करंडक स्पर्धेचे उद्घाटन
byन्यूजप्रेस
-
0