येवला तालुक्यात वादळी पाऊसाचे थैमान..............तीस घरे वीस जण गंभीर..........

येवला तालुक्यातील ममदापूर, देवठाण, देवदरी खरवंडी , तळवाडे, भुलेगांव,रास्ता सुरेगांव, आडसुरेगांव या व आणखी काही गांवामध्ये वादळी पाऊसाने थैमान घातले. अनेक घरांचे पत्रे उडुन गेले आहेत. सुमारे २० जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. जखमीचे व उद्वस्त घरांचे फोटो उदया सकाळी येवलान्यूज.कॉम वर टाकण्यात येतील.......

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने