येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी निलेश पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने येत्या २१ तारखेला त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात भाजप शिवसेनेने कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. उपाध्यक्ष पदासाठी २१ तारखेलाच अर्ज दाखल करण्याचा दिवस व निवडणुक आहे. समोर कोणताही अर्ज दाखल नसल्याने निलेश पटेल यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड निश्तित झाली आहे.
येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदी निलेश पटेल यांची निवड निश्चीत
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0