नगरसुल येथील रेल्वेस्थानकावर हैद्राबाद - अजमेर या जलद रेल्वेला थांबा

येवला-  नगरसुल येथील रेल्वेस्थानकावर आता हैद्राबाद - अजमेर या जलद रेल्वेला थांबा मिळाला आहे. या संदर्भात भाजपाने वेळोवेळी मागणी केलेली होती. सदर रेल्वे नगरसूल स्थानकात आल्यावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते इंजिनचालकाचा सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी भाजपाचे मनोज दिवटे , धनजंय कुलकर्णी, नितीन पांडे, शिवसेनेचे भास्कर कोंढरे , रुपेश लोणारी प्रमोद पाटील आदि उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने