झी २४ तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी चेतन कोळस यांचा सत्कार

झी २४ तास या वृत्तवाहिनीचे येवल्यातील प्रतिनिधी चेतन कोळस यांना नुकताच उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नाशिक जिल्हा पत्रकार संघातर्फे देणेत आला . त्या बद्दल येवला तहसिल कार्यालयात त्यांचा सत्कार पुरवठा समितीचे अध्यक्ष दिपक देशमुख यांचे हस्ते करणेत आला . सदर प्रसंगी तहसिलदार हरिष सोनार, संतूपाटील झांबरे, संजय पगारे आदि उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने