येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक मेंगाणे यांच्याकडे प्रभारी सभापती म्हणून पदभार

येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रतन काळे रजेवर
गेल्याने उपसभापती अशोक मेंगाणे यांच्याकडे प्रभारी सभापती म्हणून पदभार
सोपविण्यात आला आहे. या प्रसंगी म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे,
अंबादास बनकर, विश्‍वासराव आहेर, उषाताई शिंदे, अर्जुन कोकाटे, शिवाजी
वडाळकर, डॉ. सुधीर जाधव, बाबूराव सोमासे, देवीदास निकम, अरुण काळे,
देवीदास शेळके, शरद लहरे, भानुदास जाधव आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने