रोकडे हनुमानच्या दर्शनासाठी भाविकांनी साधला धनत्रयोदशीचा मुहुर्त

येवला - धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर येवला शहरातील अनेक मंदिरात
दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येते होते. बदापूर रोडवरील जागृत
देवस्थान असलेल्या रोकडे हनुमान मंदिरातही अनेक भाविकांनी शनी, राहू केतू
यांचे दर्शन घेतले. येथे मकरध्वज या हनुमान पुत्राचेही मंदिर आहे. वेगाने
विकसीत होणाऱ्या या देवस्थानाला निधी मंजूर असूनही भाविकांना
विकासकामाच्या प्रतिक्षा आहे.
थोडे नवीन जरा जुने