येवला- शासकिय चित्रकला इलेमेंट्री परिक्षेत स्वामी मुक्तानंद विद्यालयात
शिकणारी इयत्ता ८ वी ची विद्यार्थीनी उनेजा मनियार हीने प्रथम श्रेणीत यश
संपादन केले . तीच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी किसनराव चौधरी,विस्तार
अधिकारी मंदाकिनी लांडे,चंद्रकांत जानकर,नईम मनियार यांनी तीचे अभिनंदन
केले.