महेंद्र कुमार केशरचंद काले यांचा जाहिर सत्कार

विविध कार्य सेवा सह संस्था मर्या.बोकटे यांच्या वतीने मा श्री महेंद्र कुमार केशरचंद काले  यांचा नाशिक जिल्हा परिषद सदस्य् पदि निवडून आल्या बद्दल संस्थेच्या वतीने जाहिर सत्कार करण्यात आला .
  संथेचे व्हा चेरमेन सुभाष काले 
संचालक- बबन घोडेराव ,हितेश दाभाडे ,मानिकराव दाभाडे,प्रकाश दाभाडे, संभाजी दाभाडे,भिकाजी जाधव, गोरख डुबे,धोंडीराम खामकर,
तसेच कर्मचारी ,बाळासाहेब माळी ,बाळासाहेब दाभाडे तथा बोकटे पंच क्रोषितील सर्व ग्रामस्त उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने