शहिद शेळके यांचे कुटुंबास रुपये एक लाखाची मदत.


शहिद शेळके यांचे कुटुंबास रुपये एक लाखाची मदत.

येवला : प्रतिनिधी
शिवसेना  येवला लासलगाव विधानसभा व नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक यांचे संयुक्ताने मानोरी बुद्रुक येथील शहीद जवान दिगंबर शेळके यांचे कुटुंबास रुपये एक लाखाची मदत केली. सदर मदतीचा धनादेश नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख   भाऊ चौधरी साहेब यांच्या हस्ते देण्यात आला

यावेळी नाशिक जिल्हा प्रमुख सुनील पाटील , नारायण गिरी महाराज फाउंडेशन नाशिक अध्यक्ष  विष्णूभाऊ भागवत,   सर्जेराव सावंत ,संघटक दिंडोरी लोकसभा , बाळासाहेब जगताप, शिवसेनेचे लासलगाव प्रकाश  पाटिल लासलगाव तालुका प्रमुख ,अस्मिता देशमाने  मराठा क्रांती समन्वयक नाशिक, जिल्हा ,राजाभाऊ दरेकर माजी सरपंच विंचूर , शिवसेना नेते येवला धीरज परदेसी ,येवला तालुका समन्वयक नवनाथ  बोडके, प्रकाश सोनवणे , प्राध्यापक विलास भागवत ,एकनाथ भालेराव, देविदास जानराव , आप्पासाहेब भागवत, नानासाहेब भागवत बाबासाहेब तिपायले, मनोज भागवत रामदास भागवत दादाभाऊ वाढणे बाबासाहेब आहेर ,अनंता आहेर ,नंदू  सोमासे अशोक भागवत ,केशव भागवत,भास्कर भागवत, विकास गायकवाड रवींद्र शेळके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्तीत होते
थोडे नवीन जरा जुने