स्वातंत्र्यदिनी अर्भकाला जीवदान देणाया चिमुकल्या सुरक्षाचा भुजबळ फौडेशनच्या वतीने सत्कार

स्वातंत्र्यदिनी  अर्भकाला  जीवदान देणारे नगरसूल गटाचे जिल्हा परिषद सदस्य, यांची मुलगी सुरक्षा आणी पुतण्या रोहित यांचा भुजबळ फौडेशन च्या वतीने जागर सावित्रीच्या लेकीचा, नारा महिला सक्षमीकरणाचा या जनजागरण कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या वेळी लोकशाहिर विनायक पठारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. पंचवटीतील सप्तपदी लॉन्स येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. नगरसेविका सुनिता शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

1 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने