खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी सुनील देशमुख
येवला -
येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड येवला च्या चेअरमन पदी.माणिकराव शिंदे गटाचे सुनील संभाजीराव देशमुख व व्हा. चेअरमन पदी. संभाजीराजे पवार गटाचे सौ. सविता दत्तू देवरे यांची निवड करण्यात आली .
या प्रसंगी तालुक्याचे जेष्ठ नेते राष्ट्रवादीचे ( पवारगट ) प्रदेश उपाध्यक्ष माणिकभाऊ शिंदे,संभाजीराजे पवार,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे , संजय बनकर, शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा गट)कुणाल दराडे ,प्रमोद बोडके, अरुण काळे, कांतीलाल साळवे, बापू गायकवाड,सचिव कैलास व्यापारे ,शरद लहरे ,डॉ. सतीश कुर्हे योगेश सोनवणे,दत्तू देवरे, दिलीप बोडके रामदास पवार गणपत कांदळकर, आदी उपस्थित होते. निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक श्री. विजयसिंग राजपूत व संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव, कर्मचारी नंदू भोरकडे , संतोष खकाळे ,यांनी काम पाहिले. संचालक विजय कोटमे पी.के काळे,भास्कर येवले,मनोज रंधे संजय सालमुठे , परशराम गांगुर्डे, मच्छिंद्र थोरात, प्रताप दाभाडे, ज्ञानेश्वर बोरनारे ,महेंद्र वैद्य,ऋषिकेश कुर्हे,सुमित थोरात, सौ ताई बोडके, गंगाधर भागवत, साहेबराव दौंडे आदी सभासद प्रभाकर रंधे , दिलीप मेंगळ,विकास निकम,बापू हंडोरे, अनिल परदेशी,प्रेमचंद परदेशी,भारत राजपूत,राजेंद्र उशीर,महेंद्र उशीर,बंडू निघूट , गणपत उशीर,संजय मिस्टरी,मनोज पेंढारी, कैलास देशमुख,विक्रम देशमुख, मधुकर देशमुख ,अनिल देशमुख,अमृत देशमुख,सुबोध देशमुख,अरविंद उशीर,अण्णा निघूट भास्कर मिस्टरी,शरद सोनवणे ,बशीर भाई शेख, पवन आहेर रामनाथ कोल्हे उपसरपंच,गौरव उशीर, रामदास जठार,बाबासाहेब बारे ,दत्तू कुळधर , शंतनु देशमुख,हर्षल देशमुख,चिंधु ढाकणे,निघूट सर,दिनेश खैरनार, ज्ञानेश्वर भालेराव,मयूर खैरनार,राहुल भालेराव,विलास भालेराव,पोपट उशीर,गीतराम आव्हाड,डॉ. दीपक खैरनार,संदीप पुंड, दिनकर पवार आदी उपस्थित होते