१८ मार्च 2011 पासून आपल्यासाठी येत आहे.

नमस्कार दि. १८ मार्च पासुन माझ्या वाढदिवसानिमीत्त खास येवलेकरांसाठी सप्रेम भेट..
येवलान्युज .कॉम
यामध्ये आपण फोटो, व्हिडीओ, व लेखी स्वरुपात बातमी बघु शकाल.
तसेच प्रत्येक बातमीवरील आपली प्रतिक्रिया नोंदवण्याची व्यवस्था केली आहे.
तसेच जर आपल्याला ही काही माहिती द्यायवायची असल्यास bandupatil99@gmail.com
 किंवा sms_yeola@rediffmail.com या ईमेलवर फोटो , व्हिडीओ व इतर माहिती पाठवावी. त्यात आपला मोबाईल क्रंमाक अवश्य पाठवावा.
आपल्या सर्व सुचनांची योग्य दखल घेतली जाईल.
वेबसाईटवर टाकलेली माहितीत आपण भर टाकावी ही विनंती.


आपला
अविनाश पुंडलिकराव पाटील
9370199666

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने