घरोघरी ब्रम्हकमळ फुलले

श्रावणाच्या आगमनाने निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात त्यातलीच एक म्हणजेच वर्षातून एकदाच उमलणारे ब्रम्हाकमळ. शहरात घरोघरी वर्षभर या झाडाची जोपासना केली जाते. श्रावणामध्ये ब्रम्हकमळाला फुले येतात . कमल फुलणे हा एक शुभशकुन मानला जातो. अश्या फुललेल्या फुलांची श्रध्देने पूजा केली जाते.  असेच काही फुललेली ब्रम्हकमळ खास आपल्यासाठी...


थोडे नवीन जरा जुने