पंकज भुजबळ माणिकभाऊंचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना

आज दि .१८ ऑगस्ट रोजी येवला तालुक्यातील जनतेचे नेते माणिकभाऊ शिंदे यांचा ५१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा झाला. आज समाजातील अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते , नागरिकांनी त्यांना रायगड निवासस्थानी शुभेच्छाचा वर्षाव केला. नांदगावचे आमदार मा.पंकजभाऊ भुजबळ यांनी आज रायगड येथे येऊन भाऊंचे अभिष्टचिंतन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने