येवला तहसिल कार्यालयात राजस्व सुवर्ण जयंती अभियान बैठक संपन्न

येवला तहसिल कार्यालयात राजस्व सुवर्ण जयंती अभियान बैठक संपन्न झाली . या बैठकीत या अभियानाची माहिती देणेत आली . सदर बैठकीला प्रांताधिकारी दत्तात्रेय बोरूडे, तहसिलदार अनिल पवार, दिपक देशमुख , चंद्रकांत साबरे, संतू पाटील झांबरे इ. उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने