नुकत्याच पार पडलेल्या मा.भुजबळ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मा.भुजबळ साहेबाच्या हस्ते पार पडण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन मनसेतून नुकतेच राष्ट्रवादी मध्ये आलेले वैभव कदम यांनी येवल्यातील ज्येष्ठ क्रिडा पटू राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली पार पडले. या प्रसंगी बाळासाहेब लोखंडे, दिपक लोणारी, राजेंद्र पवार, विजूनाना खोकले, वैभव कदम, सौरभ घोडके इ. उपस्थित होते.
मा.भुजबळ साहेबाच्या हस्ते मा.भुजबळ करंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम
byन्यूजप्रेस
-
0