येवला मर्चंट बँकेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम बँकेला लाभलेले तरुण नेतृत्व दिनेश आव्हाड करीत आहे. तालुक्यात अग्रगण्य असलेल्या या बँकेची शाखा अंदरसुल येथे नुकतीच सुरु होत आहे असे समजते. लवकरच या अंदरसुल शाखेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष पद स्विकारवे यासाठी दिनेश आव्हाड यांनी मा.भुजबळ साहेबांची भेट घेऊन हे निमंत्रण दिले आहे.
येमको बँकेचे चेअरमन दिनेश आव्हाड व संचालक धनंजय कुलकर्णी मा.भुजबळ साहेबांसमवेत चर्चा करतांना
byन्यूजप्रेस
-
0