एस एन डी शिक्षण संकुलाच्या आवारात आधार कार्ड नोंदणी केंद्राचा शुभारंभ

येवला - बाभूळगाव येथील एस एन डी शिक्षण संकुलाच्या आवारात आधार कार्ड नोंदणी केंद्राचा शुभारंभ प्राचार्या सौ.मोरे यांच्या हस्ते व मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दराडे संकुलातील विद्यार्थ्याच्या सोयीसाठी आधार केंद्र उपयोगी ठरणार आहे.
थोडे नवीन जरा जुने