नगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस...........नपा कर्मचाऱ्यांसोबत देखील साजरा

येवला - नगराध्यक्ष निलेश पटेल यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
झाला. विशेष म्हणजे येवला नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समवेत नगरपालिकेत
वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांनी तसेच महिला कर्मचाऱ्यांनी शुभेच्छारुपी आशिर्वाद दिले. मायबोली कर्णबधीर
विद्यालय, डॉ.आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृह सह अनेक ठिकाणीफळवाटप व गोशाळेमध्ये हिरवा चारावाटप विविध व्यक्ती आणि संस्थाद्वारे
करण्यात आले
थोडे नवीन जरा जुने