निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा

निमगाव मढ येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा


भाऊ बहीणीचे अतूट नाते व्यक्त करणारा रक्षाबंधन हा कार्यक्रम जि.प.प्राथमिक शाळा निमगाव मढ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        याप्रसंगी मुलांनी राखीच्या आकाराचे सुंदर चित्र बनविले.शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सविता शिरसाठ व श्रीमती मीना पवार यांनी रक्षाबंधनचे महत्व विद्यार्थीना सांगीतले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथभाऊ लभडे, शाळेचे मुख्याध्यापक उखाराम भोये,शिक्षक रावसाहेब गुंजाळ,दशरथ शेळके,श्रीमती ज्योती नेर्लेकर,विठ्ठल मोरे व ग्रामस्थ संतोष क्षिरसागर,उषाताई पवार उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने