बाभुळगांव येथे दिशा कॉलेजमध्ये स्वंतत्र दिवस साजरा

बाभुळगांव येथे  दिशा कॉलेजमध्ये स्वंतत्र   
दिवस साजरा 
येवला : प्रतिनिधी
दिशा फायर सेफ्टी मॅनेज् मेन्ट काॅलेज बाभुळगांव येथे स्वंतत्र   
दिवस साजरा करण्यांत आला.
याप्रसंगी मुख्य अतिथी मा.श्री नानासाहेब शिंदे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून काॅग्रेसचे प्रंतिक सदस्य एकनाथ गायकवाड ग्राम सदस्य चांगदेव चव्हाण 
बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. 
याप्रसंगी विद्यार्थी नी हास्य नाटिका संगित  गिटार वादन सादर केले.
फायर सेफ्टी(अग्नीशमन ) दल हे देशाचं साहवे सुरक्षा दल समजलं जाते. प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थी नी देशसेवेसाठी करावी. जान माल यांची सुरक्षा व दक्षता घ्यावी. असे प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनां आवाहन मुख्य अतिथी श्री नानासाहेब शिंदे पाटील यांनी केले....
थोडे नवीन जरा जुने