शिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार.

शिवसेना नवनियुक्त पद अधिकारी याचा सत्कार. 
येवला: प्रतिनिधी
शिवसेना  येवला तालुका वतीने नवनियुक्त पद अधिकार्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम  सुर्या लाॅन्स येथे  संपन्न करण्यात आला. यावेळी सहसंपर्कप्रमुख संभाजी राजे पवार उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे तालुकाप्रमुख रतन बोरणारे उपसभापती रूपचंद्र भागवत वाल्मिकराव गोरे शहरप्रमुख राजभाऊ लोणारी प स सदस्य प्रविम गायकवाड युवासेना चिटणिस अरूण शेलार युवासेना तालुकाप्रमुख प्रजव्ल पटेल शहर प्रमुख लक्षण गवळी  अमोल सोनवणे धिरज परदेशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 
या प्रसंगी तालुकाप्रमुख रतन बोरणारे यांनी सघटंनात्मक कामाला प्राधान्य देण्याचे अहवान केले.शिवसेना ही अभेद्य किल्ला असुन मिशन २०१९ डोळ्यासमोर ठेवुन कामाला लागा असे अहवान  वक्तानी केले या प्रसगी संभाजी राजे पवार भास्कर कोंढरे रूपचंद्र भागवत धिरज परदेशी प्रविण गायकवाड ञ्यबक बडे वाल्मिकराव गोरे आदी मनोगत व्यक्त केली.
खालील पद अधिकारी याचा सत्कार सोहळा झाला.
येवला तालुक्यातील सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

पुंडलिकराव पाचपुते- उपतालुका प्रमुख, रावसाहेब नागरे- उपतालुका प्रमुख, अमोल सोनवने-* उपतालुका प्रमुख, गणेश पेंढारी- उप तालुका प्रमुख, विठ्ठलराव महाले तालुका उपप्रमुख, चंद्रकांत शिंदे- कार्यालयीन उप तालुका प्रमुख 
नवनाथ खोडके- कार्यालयीन उपतालुका प्रमुख, शाम गुंड प्रसिद्धी तालुका प्रमुख
 संजय सालमुठे- गटप्रमुख 
 दत्तात्रय देवरे- नगरसुल गण प्रमुख 
त्रंबक बडे- उपतालुका संघटक 
बाळासाहेब पैठणकर- गट संघटक 
बाळासाहेब चव्हाण नगरसुल गण संघटक 
रमेश फरताळे- सावरगांव गण संघटक 
संदिप कुडके- नगरसुल शहर प्रमुख, कैलास घोरपड़े- पाटोदा गट प्रमुख 
दिलिप बोरणारे-पाटोदा गण प्रमुख, शरद कुदळ-धुळगाव गण प्रमुख, जनार्दन भवर- उपतालुका संघटक, तुळशिराम घनघाव- पाटोदा गण संघटक, संपतराव कदम- गट संघटक, भावराव बोरणारे- पाटोदा गण संघटक,
गोरख अहिरे- धुळगाव गण संघटक, गोरख पाचपुते- पाटोदा उप शहरप्रमुख, अशोक आव्हाड गटप्रमुख, प्रविण आहेर- राजापुर गण प्रमुख, राजेंद्र जाधव- सायगाव गणप्रमुख 
वाल्मिक गुडघे- उपतालुका संघटक, दत्ता जेजुरकर- राजापुर गण संघटक,  शरद रोठे - सायगाव गणसंघटक, बापु दाभाडे- गटप्रमुख, दिनेश पागिरे- अंदरसुल गण प्रमुख, रामनाथ जमधडे- नागडे गण प्रमुख 
रविंद्र वाघचौरे- उपतालुका संघटक, खंडु साताळकर- गण  संघटक, भरत बोंबले- अंदरसुल,  गण संघटक, विजय भोरकडे- गणसंघटक, नितिन जाधव- अंदरसुल शहर प्रमुख, नवनाथ सोनवने- अंदरसुल उपप्रमुख, संजय धनगे -उपशहर प्रमुख, अनंता आहेर-गट प्रमुख 
विकास गायकवाड-मुखेड गण प्रमुख, संतोष मढवई- चिचोंडी गण प्रमुख, दत्ता काळे- उप तालुका संघटक, श्रीराम शिंदे- गटसंघटक, आबासाहेब राठोड मुखेड गणसंघटक, बाजिराव देवडे-चिचोंडी गण संघटक 
दिलिपराव आहेर- मुखेड शहर प्रमुख
थोडे नवीन जरा जुने