नासिक लोकसभा निवडणुकीतून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेताच येवल्यात कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिषबाजी जल्लोष.....

नासिक लोकसभा निवडणुकीतून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेताच 

येवल्यात कार्यकर्त्यांकडून फटाक्याची आतिषबाजी  जल्लोष.....

येवला  :  पुढारी वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतून उमेदवारी न करण्याचा निर्णय घेत माघार घेतल्याने येवला येथील संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून  ढोल ताशे वाजवत फटाके ची आतिषबाजी केली पुन्हा मंत्री छगन भुजबळ हे येवल्यातून उमेदवारी करतील म्हणून हा आनंद उत्सव साजरा केला जात असल्याचे कार्यकर्ते सांगत आहे
थोडे नवीन जरा जुने