येवला- असभ्य रितीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचा निषेध करणाऱ्या मनसे व इतर विरोधकाचा येवला तालुक्यातील रायगड ग्रुप ने धिक्कार केला आहे. तसे निवेदन रायगड ग्रुपचे संस्थापक माणिकराव शिंदे यांनी शेकडो रायगड ग्रुप च्या कार्यकर्त्याच्या उपस्थितीत तहसिलदार हरिष सोनार यांना दिले. या वेळी बोलताना माणिकराव शिंदे यांनी सांगीतले कि अजितदादांनी आपल्या बोलण्याबद्दल स्वतः जाहीर व विधीमडळातही माफी मागीतली आहे. तसेच मा.शरद पवार यांनीही माफी मागीतली आहे तरी सुध्दा विरोधक खालच्या पातळीवर जाऊन निषेध व्यक्त करीत आहे. यामुळे सभ्यतेच्या सर्व मर्यादा विरोधक विशेषतः मनसे ओलांडीत आहे . यावेळी खंडेराव जाधव , दामू पा.पवार,माणक शर्मा, रिझवान शेख,सुनिल काबरा,दत्तू दराडे,रंगनाथ भोरकडे,दत्तात्रेय वैद्य,लाला कुक्कर,सुदाम सोनवणे,राजेश कदम,संजय सोमासे , डॉ.संकेत शिंदे, शाहू शिंदे, प्रंशात आरखडे,भागीनाथ उशीर, ईश्वर पवार, सुनिल देशमुख,शाम शिंदे,अमोल शिंदे,अशपाक अन्सारी,प्रविण नेतकर इ सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.