बिगर फोनच्या येवला रेल्वे स्टेशनला भाजपाकडून फोन सप्रेम भेट.............

येवला रेस्वेस्टेशनचा फोन कित्येक महिन्यांपासून  बंद असल्याने मागील आठवड्यातच राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. पण आज येवला भाजपाने त्याही पुढे जाउन रेल्वेस्टेशनला टाटा इंडिकॉमचा फोन सप्रेम भेट दिला. रेल्वेचा फोन बंद असल्याने जनतेची गैरसोय होत असून याबाबत कोणतेही पाऊल उचलले जात नाही.आनंद शिंदे यांनी येवला रेल्वे स्टेशनला दिलेला नवीन संपर्क नंबर - ९२७२६७६७२६
थोडे नवीन जरा जुने