विंचूर चौफुलीवरील एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपात शॉर्टसर्किट...........

येवला - रविवारी संध्याकाळी विंचूर चौफुलीवरील एकनाथ खेमचंद पेट्रोल पंपातील मोटारीच्या वायरींगचे शॉर्टसर्किट होऊन किरकोळ आग लागली होती. तात्काळ उपाययोजना झाल्याने पुढिल अनर्थ टळला. शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावरील या घटनेने घबराट उडाली होती.
थोडे नवीन जरा जुने