येवला तालुका कास्ट्राईब कार्यकारिणीची निवड

येवला - कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची बैठक जिल्हाध्यक्ष रमेश निकम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच होवून तालुका कार्यकारिणीची निवड केली.

बैठकीत निकम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष सुकदेव मोकळ, अजरुन निक्षे, विजयकुमार गजभिये आदींनी यावेळी भाषणे केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष निकम यांनी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष विजयकुमार गजभिये, उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब केदारे, खजिनदार भास्कर जमधडे, सदस्य विलास बागूल, एकनाथ गायकवाड, डॉ. संजय सोनुले, संजीवन त्रिभुवन आदींची निवड करण्यात आली.
थोडे नवीन जरा जुने